मन मंदिरा | Man Mandira
मन मंदिरा | Man Mandira
  • 714
  • 35 922 924
बाबाचा धाक कसा असतो ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
#Man_Mandira #मन_मंदिरा
#BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!
Переглядів: 1 262

Відео

बाबा महाराज सातारकर यांनी तुरुंगातील कैदी लोकांसाठी केलेले कीर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 1,2 тис.2 години тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
मनावर कंट्रोल कसा करायचा ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 1,2 тис.7 годин тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
वटसावित्री पौर्णिमा विशेष ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 9 тис.12 годин тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
जातीच्या पलीकडे ! संत चोखामेळा ! हा प्रसंग नक्की एक ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन Baba Satarkar
Переглядів 1,9 тис.16 годин тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
भांडकुदळ बायको भेटायला सुद्धा नशीब लागते ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Satarkar Kirtan
Переглядів 4,9 тис.21 годину тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
खेड्यातली आई आणि तिचे प्रेम ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 2,1 тис.День тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
रागीट स्वभावाची बायको कुणालाच आवडत नाही ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Satarkar Kirtan
Переглядів 1,9 тис.День тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
प्रेमिका आणि बायको मधला फरक ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 1,9 тис.День тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
सुखी राहण्याचा कानमंत्र ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 3,3 тис.14 днів тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
मनावर कंट्रोल कसा ठेवायचा ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 3,7 тис.14 днів тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
श्री कृष्णा सारखा दुसरा राजकारणी नाही ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Satarkar Kirtan
Переглядів 2,6 тис.14 днів тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
जाती भेद कसा तयार होतो ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 92914 днів тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
आयुष्य हा ऊन सावलीचा खेळ ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 3,4 тис.14 днів тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
एका राजाची सुंदर गोष्ट ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 1,1 тис.14 днів тому
#Man_Mandira #मन_मंदिरा #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू...
पैसा कुणाच्या मागे येतो ? ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 2,2 тис.14 днів тому
पैसा कुणाच्या मागे येतो ? ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
माणूस मेल्यावर मनाचे काय होते ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 2,2 тис.21 день тому
माणूस मेल्यावर मनाचे काय होते ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
काम, वासनेवर विजय कसा मिळवायचा ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 4,5 тис.21 день тому
काम, वासनेवर विजय कसा मिळवायचा ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
कृष्णाने रासक्रीडा का केली ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 99921 день тому
कृष्णाने रासक्रीडा का केली ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
माणूस मेल्यावर माणसाची किंमत कळते ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 1,3 тис.21 день тому
माणूस मेल्यावर माणसाची किंमत कळते ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
नास्तिक लोकांना मिरची लागेल ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 2,6 тис.21 день тому
नास्तिक लोकांना मिरची लागेल ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
काशीला मृत्यू आला तर मुक्ती मिळते का ? बाबा महाराज सातारकर किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 2,2 тис.28 днів тому
काशीला मृत्यू आला तर मुक्ती मिळते का ? बाबा महाराज सातारकर किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
आपल्या कर्माचे फळे येथेच भोगावे लागतात ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Satarkar Kirtan
Переглядів 2,7 тис.Місяць тому
आपल्या कर्माचे फळे येथेच भोगावे लागतात ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Satarkar Kirtan
सासू सुनेला नेहमी भारी ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 1,7 тис.Місяць тому

संत चोखामेळा ! कधीही ऐकले असेल असे कीर्तन ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर ! Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 4,7 тис.Місяць тому
संत चोखामेळा ! कधीही ऐकले असेल असे कीर्तन ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर ! Baba Maharaj Satarkar Kirtan
असे झाले असते तर बाबा महाराज सातारकर यांनी कीर्तन करणे सोडून दिले असते, Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 1,7 тис.Місяць тому
असे झाले असते तर बाबा महाराज सातारकर यांनी कीर्तन करणे सोडून दिले असते, Baba Maharaj Satarkar Kirtan
बाईला कमी समजू नका ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan 2024
Переглядів 2 тис.Місяць тому
बाईला कमी समजू नका ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan 2024
कृष्णाने रासलीला का केली ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
Переглядів 2,1 тис.Місяць тому

आई माझी मायेचा सागर ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

भारत हे हिंदू राष्ट्रआहे का ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Satarkar Kirtan
Переглядів 1,1 тис.Місяць тому
भारत हे हिंदू राष्ट्रआहे का ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Satarkar Kirtan

КОМЕНТАРІ

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 15 годин тому

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @user-bi1en5pi6i
    @user-bi1en5pi6i 18 годин тому

    🙏मिस यू बाबा 😌

  • @GauravKharat-jk4jr
    @GauravKharat-jk4jr 19 годин тому

    Maharaj aapale bolne khup Sundar aahe.sevti देवाची देणगी महणावे लागेल. जय नागनाथ. भगवान.

  • @rameshnikam9928
    @rameshnikam9928 19 годин тому

    खूप छान प्रवचन

  • @SantoshShinde-iz2fz
    @SantoshShinde-iz2fz 20 годин тому

    👏👏👏👏👏🙏🙏❤️❤️

  • @user-pf7zu9xs4g
    @user-pf7zu9xs4g День тому

    सरपंच असावा कसा भास्कर पेरे पाटील सारखा

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 День тому

    हरे कृष्ण

  • @RajendraShinde-wq3wk
    @RajendraShinde-wq3wk День тому

    देशातील सरपंचानी यांचा आदर्श घ्यावा 🙏

  • @yogeshjadhav6189
    @yogeshjadhav6189 День тому

    रामकृष्ण हरी महाराज 🚩 तुमची सदैव आठवण येत राहणार.

  • @user-xv2zn6cx8i
    @user-xv2zn6cx8i 2 дні тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 2 дні тому

    Ram Krishna Hari 🌹 💐

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 2 дні тому

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 2 дні тому

    🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉

  • @sharadpalkar9704
    @sharadpalkar9704 2 дні тому

    केले मन निर्मळ 🎉

  • @savitabhosale5231
    @savitabhosale5231 3 дні тому

    धन्य ती माऊली धन्य ते बाबा‌महाराज

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni9662 3 дні тому

    साष्टांग प्रणिपात.जय हरि

  • @RameshwarPangarkar-zj9fx
    @RameshwarPangarkar-zj9fx 3 дні тому

    राम कृष्णा हरी

  • @bhaskarpachpute8871
    @bhaskarpachpute8871 3 дні тому

    खूपच छान किर्तन

  • @user-vw4yt5xr9x
    @user-vw4yt5xr9x 3 дні тому

    महाराज आपले किर्तन व हरिपाठ इतकें मला आवडतात ना असे महाराज पुन्हा होणे नाही भावपुर्ण श्रद्धांजलि 🙏

  • @21shravanipatila15
    @21shravanipatila15 3 дні тому

    Without about HITER He is seven

  • @nitinbulakh5121
    @nitinbulakh5121 3 дні тому

    खूप सुंदर अशोक राव

  • @SunitaLatpate-ie2on
    @SunitaLatpate-ie2on 3 дні тому

    राम कृष्ण हरी

  • @vinayakjuvekar9688
    @vinayakjuvekar9688 3 дні тому

    धन्य ती ज्ञानोबा माऊली, धन्य त्यांची भावंडे! पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ❤

  • @jagrutipomendkar9354
    @jagrutipomendkar9354 3 дні тому

    Vithala vithala 🙏🙏🙏🙏🙏

  • @SantoshShinde-iz2fz
    @SantoshShinde-iz2fz 3 дні тому

    👏👏👏👏👏❤️❤️🙏🙏

  • @tukarambane7588
    @tukarambane7588 5 днів тому

    Jay gurudev

  • @dilipkaluse3148
    @dilipkaluse3148 5 днів тому

    हेच गावाचं समाजाचं दैवत समजावं.. जय पेरे पाटील

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 6 днів тому

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @surajnaik3642
    @surajnaik3642 6 днів тому

    Duniya me hindu ne na kabi kisi ke aur ki jaga par kabza Kiya hai na karega be proud being hindu.

  • @rajeshchardeve3028
    @rajeshchardeve3028 6 днів тому

    Jay Gurudev

  • @rajeshchardeve3028
    @rajeshchardeve3028 6 днів тому

    Jay Gurudev

  • @umeshraut751
    @umeshraut751 6 днів тому

    😊

  • @vishwaspatil2573
    @vishwaspatil2573 6 днів тому

    !! विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल !! ‌❤❤

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 6 днів тому

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @kasturighatage2872
    @kasturighatage2872 6 днів тому

    Ram Krishna hare 🙏🌹

  • @ChimaChimma-kp1et
    @ChimaChimma-kp1et 7 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 7 днів тому

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @deshmiukhram1969
    @deshmiukhram1969 7 днів тому

    Ram Krishna Hari

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 7 днів тому

    Jay jay ram krishna hari

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 7 днів тому

    रामकृष्णहरि माऊली 🙏

  • @dattatraykadam2529
    @dattatraykadam2529 7 днів тому

    राम कृष्ण हरी

  • @AmolSakate-oe6xw
    @AmolSakate-oe6xw 7 днів тому

    Jay Jay ram Krishna hari mauli

  • @sanjayboudhe4818
    @sanjayboudhe4818 8 днів тому

    Ram krishna hari

  • @user-uy1gt3pr4l
    @user-uy1gt3pr4l 8 днів тому

    Khup Sundar Chan video ❤❤😅

  • @user-nh4cc2rp8j
    @user-nh4cc2rp8j 8 днів тому

    Ram krishna hari

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 8 днів тому

    या जगात सत्यालाच त्रास सहन करावा लागतो.. त्यामुळेच संत महात्मे उदयाला आलेत.मग आम्ही काय... शेवटी जय हा सत्याचाच होणार हे मात्र निश्चित..बाबा महाराज सातारकर यांनी अगदी ओवीचे छान दृष्टांत देऊन सांगितले आहे... Il राम कृष्ण हरि ll

  • @VidyasheknathVairal-ot3xr
    @VidyasheknathVairal-ot3xr 8 днів тому

    Mala hi maze gone as banvaych ahe

  • @SANJAYJADHAV-gb1tn
    @SANJAYJADHAV-gb1tn 9 днів тому

    या जन्मात फेडआ वेच

  • @rameshpawade438
    @rameshpawade438 9 днів тому

    अप्रतिम प्रवचन महाराज पुन्हा ऐसे होणे नाही.

  • @user-lt5kt4qe1y
    @user-lt5kt4qe1y 9 днів тому

    महाराज तुमच्या हातानी माल घालायची